अर्थ : पिवळ्या रंगाचा जड व मौल्यवान असा धातू.
उदाहरणे :
राजाच्या खजिन्यात खूप सोने होते
समानार्थी : कनक, कांचन, सुवर्ण, सोने
इतर भाषांमध्ये अनुवाद :
एक बहुमूल्य पीली धातु जिसके गहने आदि बनते हैं।
आजकल सोने का भाव आसमान छू रहा है।