पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील हिशेब शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

हिशेब   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त

अर्थ : पैशाच्या व्यवहारासंबंधी व्यवस्थितपणे केलेली नोंद.

उदाहरणे : अधिकार्‍याने हिशेबाच्या वह्या तपासायला मागितल्या

समानार्थी : जमाखर्च, लेखा, हिशोब


इतर भाषांमध्ये अनुवाद :

आय-व्यय आदि का विवरण।

दूकानदार हर दिन का हिसाब अपने खाते में लिखते हैं।
मुहासबा, मुहासिबा, लेख, लेखा, लेखा जोखा, लेखा-जोख़ा, शुमार, हिसाब, हिसाब क़िताब, हिसाब किताब, हिसाब-क़िताब, हिसाब-किताब

The procedure of calculating. Determining something by mathematical or logical methods.

calculation, computation, computing
२. नाम / निर्जीव / अमूर्त / काम / शारीरिक कार्य

अर्थ : मोजणे अथवा हिशेब करण्याची क्रिया.

उदाहरणे : त्याची गणना चुकीची होती.

समानार्थी : गणती, गणन, गणना, मोजणी


इतर भाषांमध्ये अनुवाद :

गिनकर या हिसाब लगाकर यह देखने की क्रिया कि कुल कितना हुआ है या है।

उसकी गणना गलत थी।
गणन, गणना, गणित, परिकलन, संख्यान, हिसाब
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.