पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील हात दाखवणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

हात दाखवणे   क्रियापद

१. क्रियापद / क्रियावाचक

अर्थ : शुभ-अशुभ इत्यादी जाणून घेण्यासाठी सामुद्रिकाकडून आपल्या हस्तरेखांवर विचार करविणे.

उदाहरणे : शीला आपले भविष्य जाणून घेण्यासाठी ब्राह्मणाला हात दाखवित आहे.

समानार्थी : हात दाखविणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

शुभ-अशुभ आदि जानने के लिए सामुद्रिक विद्या के ज्ञाता से अपनी हाथ की रेखाओं पर विचार करवाना।

शीला अपना भविष्य जानने के लिए पंडितजी से हाथ दिखवा रही है।
हाथ दिखवाना, हाथ दिखाना
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.