पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील हसू शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

हसू   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / काम / शारीरिक कार्य

अर्थ : हसण्याची क्रिया.

उदाहरणे : आईला बघताच बाळाच्या चेहर्‍यावर हास्य उमटले

समानार्थी : हसणे, हास्य


इतर भाषांमध्ये अनुवाद :

हँसने की क्रिया या भाव।

उसकी हँसी मोहक है।
हँसी, हास्य
२. नाम / निर्जीव / अमूर्त / गुणधर्म

अर्थ : हसल्याने होणारा आवाज.

उदाहरणे : त्याचे हसू कानी पडले.

समानार्थी : हसणे, हास्य


इतर भाषांमध्ये अनुवाद :

हँसने से उत्पन्न शब्द।

उसकी हँसी यहाँ तक सुनाई दे रही है।
हँसी

The sound of laughing.

laugh, laughter
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.