पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील हवामान शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

हवामान   नाम

१. नाम / अवस्था

अर्थ : सजीवांच्या जीवनावर प्रभाव टाकणारी सभोवतालची स्थिती.

उदाहरणे : सध्या इथले वातावरण खूप छान आहे.

समानार्थी : आबहवा, वातावरण, हवापाणी


इतर भाषांमध्ये अनुवाद :

किसी स्थान की वह प्राकृतिक स्थिति जिसका प्राणियों आदि के विकास और स्वास्थ्य पर प्रभाव पड़ता है।

यहाँ की जलवायु हमारे अनुकूल है।
आबहवा, आबोहवा, क्लाइमेट, जलवायु, हवा-पानी

The weather in some location averaged over some long period of time.

The dank climate of southern Wales.
Plants from a cold clime travel best in winter.
climate, clime
२. नाम / अवस्था / भौतिक अवस्था

अर्थ : वायू, पाऊस, आर्द्रता इत्यादींमुळे बनणारी, वेळोवेळी बदलणारी वातावरणाची अवस्था.

उदाहरणे : सध्या इथले वातावरण खूप छान आहे.

समानार्थी : आबहवा, वातावरण, हवापाणी


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वर्षा, वायु की ख़ुश्की और नमी तथा प्रवाह आदि के विचार से किसी स्थान के वातावरण की वह अवस्था जिसमें समय-समय पर परिवर्तन होते रहते हैं।

आज का मौसम बड़ा सुहावना है।
मौसम, मौसिम
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.