सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : नाहीसे होणे.
उदाहरणे : पक्षश्रेष्ठींचा निर्णय ऐकताच त्यांची मुख्यमंत्री बनण्याची इच्छा मनातच विरली. त्याच्या चेहर्यावरचे हसू विरले.
समानार्थी : पुसणे, विरणे, हरवणे
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
न दिखना।
Become invisible or unnoticeable.
अर्थ : आपली एखादी वस्तू कुठेतरी राहून जाणे अथवा सुटणे.
उदाहरणे : माझी पिशवी काल गर्दीत हरवली.
समानार्थी : हरवणे
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
अपनी किसी वस्तु का कहीं छूट, रह या निकल जाना।
अर्थ : एखाद्याची इच्छा नसताना एखाद्या वस्तूवरील हक्क जाणे.
उदाहरणे : पैशाच्या लोभाने त्याने आपला जीव घालवला.
समानार्थी : घालवणे, घालविणे, हरवणे
किसी वस्तु से स्वत्व चला जाना।
स्थापित करा