अर्थ : ज्याचा मनात स्वार्थ भरला आहे किंवा स्वतःचा फायदा पाहणारी व्यक्ती.
उदाहरणे :
आजचा समाज हा स्वार्थ्यांनी भरलेला आहे.
समानार्थी : मतलबी
इतर भाषांमध्ये अनुवाद :
वह जो स्वार्थ से भरा हुआ हो या अपना मतलब निकालनेवाला हो।
आज का समाज स्वार्थियों से भरा हुआ है।अर्थ : नेहमी केवळ स्वतःचे हित पाहणारा.
उदाहरणे :
त्या स्वार्थी माणासाने सर्वांचा विचार न करता आधी आपले पोट भरले.
समानार्थी : आपमतलबी, आप्पलपोटा, आप्पलपोट्या, मतलबी
इतर भाषांमध्ये अनुवाद :
जो स्वार्थ से भरा हुआ हो या अपना मतलब निकालनेवाला हो।
स्वार्थी लोगों से दूर रहो।Concerned chiefly or only with yourself and your advantage to the exclusion of others.
Selfish men were...trying to make capital for themselves out of the sacred cause of civil rights.