अर्थ : ज्या वर्णांचा उच्चार दुसर्या वर्णाच्या साहाय्यावाचून होतो तो वर्ण.
उदाहरणे :
मराठीत बारा स्वरे आहेत
इतर भाषांमध्ये अनुवाद :
व्याकरण में वह वर्णात्मक शब्द या अक्षर जिसका उच्चारण बिना किसी दूसरे वर्ण की सहायता के और आप-से-आप होता है।
हिन्दी में अ,आ,इ,ई आदि स्वर हैं।A letter of the alphabet standing for a spoken vowel.
vowelअर्थ : प्राण्यांच्या गळ्यातून निघणारा कोमलता, तीव्रता, चढउतार इत्यादी गुणविशेष असणारा ध्वनी.
उदाहरणे :
तो कापर्या आवाजात बोलू लागला.
त्याचा कंठ फार गोड आहे.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
The sound made by the vibration of vocal folds modified by the resonance of the vocal tract.
A singer takes good care of his voice.अर्थ : गायनोपयोगी नाद.
उदाहरणे :
संगीतात षड्ज,ऋषभ, गांधार, मध्यम, पंचम, धैवत, निषाद हे सात स्वर मानले जातात.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
संगीत में सात निश्चित शब्द या ध्वनियाँ जिनका स्वरूप, तीव्रता, तन्यता आदि स्थिर है।
षडज, ऋषभ, गांधार, मध्यम, पंचम, धैवत और निषाद - ये सात संगीत स्वर हैं।A notation representing the pitch and duration of a musical sound.
The singer held the note too long.