पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील स्वयंसेवक शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी / व्यक्ती

अर्थ : आपल्या इच्छेने सेवकभावाने लोककार्य करणारी व्यक्ती.

उदाहरणे : हा कार्यक्रम व्यवस्थितरित्या पूर्ण करण्यासाठी स्वयंसेवकांची गरज आहे.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

अपनी इच्छा से और केवल सेवा भाव से आप ही किसी काम में विशेषकर सैनिक ढंग से काम करने वाला व्यक्ति।

इस महा यज्ञ को सम्पन्न करने के लिए स्वयंसेवकों की ज़रूरत है।
स्वयंसेवक

A person who performs voluntary work.

unpaid worker, volunteer
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.