पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील स्प्रिंग शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

स्प्रिंग   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : धातूची लवचिक, दबणारी किंवा दाबून किंवा ओढून सोडल्यावर पुनः आपल्या आकारात येणारी वस्तू.

उदाहरणे : तिने पेनाची स्प्रिंग काढून मला दिली.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

धातु की बनी एक लचीली वस्तु जो दबकर, दबाकर या खिंचकर छोड़ने पर पुनः अपने आकार या स्थिति में आ जाती है।

कई वस्तुओं में स्प्रिंग लगा होता है।
कमानी, स्प्रिंग

A metal elastic device that returns to its shape or position when pushed or pulled or pressed.

The spring was broken.
spring
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.