पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील स्नान शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

स्नान   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / काम / शारीरिक कार्य

अर्थ : अंग स्वच्छ व शीतल करण्यासाठी पाण्याने धुण्याची क्रिया.

उदाहरणे : रोज सकाळ संध्याकाळी आंघोळ करावी

समानार्थी : अंघोळ, आंघोळ


इतर भाषांमध्ये अनुवाद :

स्वच्छ या शीतल करने के लिए सारा शरीर जल से धोने का कार्य।

संत लोग स्नान के बाद पूजा पाठ करते हैं।
अवभास, असनान, अस्नान, जल स्नान, जल-स्नान, नहान, मज्जन, विधु, स्नान

The act of washing yourself (or another person).

bathing, washup
२. नाम / निर्जीव / अमूर्त / काम / शारीरिक कार्य

अर्थ : पाण्याने शरीर ओले करण्याची किंवा सूर्यप्रकाशात ऊन्हाने अंग शेकण्याची क्रिया.

उदाहरणे : स्नान केल्याने काही रोगजंतू नाहिसे होतात.

समानार्थी : अंघोळ


इतर भाषांमध्ये अनुवाद :

जल से भिगोने या शरीर को धूप में सेंकने की क्रिया।

स्नान से कुछ रोगाणु दूर हो जाते हैं।
अस्नान, नहान, स्नान

Immersing the body in water or sunshine.

bathing
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.