पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील स्तंभलेखिका शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी / व्यक्ती

अर्थ : नियतकालिकातून नियमितपणे एखाद्या विषयावर एकाच सदरात सातत्याने लिहिणारी स्त्री.

उदाहरणे : ह्या स्तंभलेखिकेला राजकारणाची चांगली जाण आहे.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

नियतकालिक में नियमित रूप से किसी विषय पर स्तंभों के लिए लेख आदि लिखने वाली स्त्री।

इस स्तंभलेखिका को राजनीति का अच्छा ज्ञान है।
स्तंभ लेखिका, स्तंभ-लेखिका, स्तंभलेखिका, स्तम्भ लेखिका, स्तम्भ-लेखिका, स्तम्भलेखिका
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.