पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील सौमनस्य शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

सौमनस्य   नाम

१. नाम / अवस्था

अर्थ : एखाद्याविषयी द्वेष किंवा वैर नसण्याची अवस्था किंवा भाव.

उदाहरणे : ज्या समाजात सौमनस्य आहे तो समाज विकासाच्या दिशेन वाटचाल करतो.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

द्वेष या बैर न होने की अवस्था या भाव।

जिस समाज में सौमनस्य हो,वह विकास के पथ पर अग्रसर रहता है।
अद्रोह, अद्वेष, द्वेषहीनता, भलमनसाहत, सौमनस्य

Acting in a manner that is gentle and mild and even-tempered.

His fingers have learned gentleness.
Suddenly her gigantic power melted into softness for the baby.
Even in the pulpit there are moments when mildness of manner is not enough.
gentleness, mildness, softness
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.