पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील सोळा शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

सोळा   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त

अर्थ : दहा अधिक सहा मिळून होणारी संख्या.

उदाहरणे : सोळातून आठ वजा कर.

२. नाम / निर्जीव / अमूर्त / वेळ / अवधि

अर्थ : कोणत्याही इंग्रजी महिन्यात येणारी सोळावी तारीख.

उदाहरणे : ह्या महिन्याच्या सोळाला ईद आहे.

समानार्थी : सोळा तारीख, १६ तारीख

सोळा   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / संख्यादर्शक

अर्थ : दहा अधिक सहा.

उदाहरणे : सोळा टक्के व्याजावर मी कर्ज घेतले.

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.