अर्थ : बरोबर असणे.
उदाहरणे :
वाईट चालीच्या मित्रांची संगत बरी नव्हे
समानार्थी : संग, संगत, सहवास, सान्निध्य
इतर भाषांमध्ये अनुवाद :
The state of being with someone.
He missed their company.अर्थ : एखाद्याच्या सोबत.
उदाहरणे :
प्रभूराम हे लक्ष्मण व सीता ह्यांच्या सह एकत्र वनात गेले.
समानार्थी : बरोबर, संगती, समवेत, सवे, सह, सांगाती
इतर भाषांमध्ये अनुवाद :
In accompaniment or as a companion.
His little sister came along to the movies.