अर्थ : पॅरिसमधील एक नदी.
उदाहरणे :
पॅरिस हे सेन नदीच्या किनारी वसले आहे.
समानार्थी : सेन नदी
इतर भाषांमध्ये अनुवाद :
A French river that flows through the heart of Paris and then northward into the English Channel.
seine, seine river