पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील सेकंद शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

सेकंद   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / वेळ

अर्थ : मिनिटाचा साठावा भाग.

उदाहरणे : दोन सेकंद थांबून त्याने आपले भाषण पुन्हा सुरू केले


इतर भाषांमध्ये अनुवाद :

एक मिनट का साठवाँ भाग।

हमारा एक एक सेकंड बहुत ही कीमती है।
सेकंड, सेकन्ड, सेकेंड, सेकेन्ड, सैकंड, सैकन्ड

1/60 of a minute. The basic unit of time adopted under the Systeme International d'Unites.

s, sec, second
२. नाम / निर्जीव / अमूर्त / वेळ

अर्थ : अगदी थोडा वेळ किंवा अत्यल्प काळ.

उदाहरणे : तुम्ही एक क्षण थांबा
मी एका सेकंदात येतो.

समानार्थी : क्षण, निमिष


इतर भाषांमध्ये अनुवाद :

अनिश्चित कम समय।

आप एक क्षण रुकिए।
मैं एक सेकेंड में आया।
क्षण, छन, पल, मिनट, मिनिट, सेकंड, सेकन्ड, सेकेंड, सेकेन्ड

An indefinitely short time.

Wait just a moment.
In a mo.
It only takes a minute.
In just a bit.
bit, minute, mo, moment, second
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.