पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील सूर्यचूल शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

सूर्यचूल   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : सूर्याच्या उर्जेचा उपयोग करून अन्न शिजवण्याचे पेटीच्या आकाराचे साधन.

उदाहरणे : होरेस दी सोस्यूर यांनी १७६४ साली सूर्यचूलीचा शोध लावला.

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.