पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील सूक्ष्मजीवशास्त्र शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / निर्जीव / अमूर्त / बोध

अर्थ : ज्यात सूक्ष्मजीवांचा व त्यांचा माणसांवर होणारा प्रभाव ह्यांचा अध्ययन केला जातो ते शास्त्र.

उदाहरणे : माझ्या मुलीच्या अभ्यासक्रमात सूक्ष्मजीवशास्त्र हा पण एक विषय आहे.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

जीव विज्ञान का वह विभाग जिसमें सूक्ष्मजीवों तथा उनका मनुष्यों पर असर आदि का अध्ययन किया जाता है।

मेरी बेटी का एक विषय सूक्ष्मजीवशास्त्र भी है।
अणुजीव विज्ञान, अणुजीव-विज्ञान, सूक्ष्मजीव विज्ञान, सूक्ष्मजीव शास्त्र, सूक्ष्मजीव-विज्ञान, सूक्ष्मजीवविज्ञान, सूक्ष्मजीवशास्त्र, सूक्ष्मजैविकी

The branch of biology that studies microorganisms and their effects on humans.

microbiology
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.