अर्थ : एक खाजरा कंद.
उदाहरणे :
मधुमेहाच्या रोग्यासाठी सुरणाचे सेवन वर्ज्य आहे.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
A fleshy underground stem or root serving for reproductive and food storage.
tuberअर्थ : ज्याची मूळ कंद म्हणून खाल्ली जाते ते एक झाड.
उदाहरणे :
शेतकर्याने सुरणाला पाणी दिले.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
Putrid-smelling aroid of southeastern Asia (especially the Philippines) grown for its edible tuber.
amorphophallus campanulatus, amorphophallus paeonifolius, elephant yam, pungapung, telingo potato