अर्थ : सहज समजणारा.
उदाहरणे :
रामचरित मानस हे एक सुबोध ग्रंथ आहे
समानार्थी : बाळबोध, बोधगम्य, सुगम, सोपा
इतर भाषांमध्ये अनुवाद :
Capable of being apprehended or understood.
apprehensible, graspable, intelligible, perceivable, understandable