अर्थ : एखादी गोष्ट अधिकाधिक चांगले करण्याची वा बनवण्याची क्रिया.
उदाहरणे :
नव्या अध्यक्षाने संस्थेच्या कार्यात बरीच सुधारणा केली
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अर्थ : त्रूटी दूर करून सुधारण्याची क्रिया.
उदाहरणे :
काही कवी आपल्या कवितेचे सतत परिष्करण करत असतात
समानार्थी : परिष्करण
इतर भाषांमध्ये अनुवाद :