पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील सुगंधी द्रव्य शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / निर्जीव / वस्तू

अर्थ : सुगंध देणारा पदार्थ किंवा द्रव्य.

उदाहरणे : कस्तूरी, कपूर इत्यादी सुगंधित पदार्थ आहेत.

समानार्थी : सुगंधित द्रव्य, सुगंधित पदार्थ, सुगंधिद्रव्य


इतर भाषांमध्ये अनुवाद :

सुगंध देने वाला पदार्थ।

कस्तूरी, कपूर आदि गंधद्रव्य हैं।
गंधद्रव्य, सारंग, सुगंधित पदार्थ

A toiletry that emits and diffuses a fragrant odor.

essence, perfume
२. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : अंगास लावण्यासाठी अर्गजा इत्यादी सुगंधित पदार्थांचा लेप.

उदाहरणे : उटणे लावल्याने त्वचा तेजस्वी होते.

समानार्थी : उटणे, उटी


इतर भाषांमध्ये अनुवाद :

शरीर पर मलने के लिए सरसों, तिल, चिरौंजी या सुगंधित पदार्थों आदि का बनाया हुआ लेप।

उबटन लगाने से त्वचा में निखार आता है।
अंगराग, अपटन, अबटन, अवलेप, उबटन, पर्णसि, बटना, वर्णक, स्नेहन
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.