पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील सुख शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

सुख   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / जाणीव

अर्थ : सदैव हवीहवीशी वाटणारी अनुकूल संवेदना.

उदाहरणे : इतरांना मदत करण्यात सुरेशला सुख मिळत असे

समानार्थी : आनंद


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वह अनुकूल और प्रिय अनुभव जिसके सदा होते रहने की कामना हो।

तृष्णा का त्याग कर दो तो सुख ही सुख है।
अराम, आराम, आसाइश, इशरत, क्षेम, ख़ुशहाली, खुशहाली, खुशाल, चैन, त्रिदिव, राहत, सुख

A feeling of extreme pleasure or satisfaction.

His delight to see her was obvious to all.
delectation, delight
२. नाम / अवस्था

अर्थ : सुखरूप असण्याची अवस्था किंवा भाव.

उदाहरणे : सर्वांचे सौख्य देवाच्या हातात आहे.

समानार्थी : सौख्य


इतर भाषांमध्ये अनुवाद :

कुशल होने की अवस्था या भाव।

सबकी कुशलता भगवान के हाथ में है।
वह कुशलता के साथ अपने घर पहुँच गया।
कुशलता

A contented state of being happy and healthy and prosperous.

The town was finally on the upbeat after our recent troubles.
eudaemonia, eudaimonia, upbeat, welfare, well-being, wellbeing
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.