अर्थ : भारताच्या बिहार राज्यातील एक शहर.
उदाहरणे :
सीतामढीमध्ये सीता पृथ्वीत समावून गेली होती असे म्हटले जाते.
समानार्थी : सीतामढी
इतर भाषांमध्ये अनुवाद :
भारत के बिहार राज्य का एक शहर।
कहा जाता है कि सीता माता सीतामढ़ी में पृथ्वी में समाहित हुई थीं।