अर्थ : भारताच्या बिहार राज्यातील जिल्हा.
उदाहरणे :
सीतामढी जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र सीतामढी शहरात आहे.
समानार्थी : सीतामढी जिल्हा
इतर भाषांमध्ये अनुवाद :
भारत के बिहार राज्य का एक जिला।
सीतामढ़ी जिले का मुख्यालय सीतामढ़ी शहर में है।A region marked off for administrative or other purposes.
district, dominion, territorial dominion, territoryअर्थ : भारताच्या बिहार राज्यातील एक शहर.
उदाहरणे :
सीतामढीमध्ये सीता पृथ्वीत समावून गेली होती असे म्हटले जाते.
समानार्थी : सीतामढी शहर
इतर भाषांमध्ये अनुवाद :
भारत के बिहार राज्य का एक शहर।
कहा जाता है कि सीता माता सीतामढ़ी में पृथ्वी में समाहित हुई थीं।