पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील सिमला शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

सिमला   नाम

१. नाम / निर्जीव / ठिकाण / प्रत्यक्षातील ठिकाण

अर्थ : भारतातील हिमाचल प्रदेश ह्या राज्याची राजधानी.

उदाहरणे : सिमला एक प्रसिद्ध पर्यटनस्थळ आहे.

समानार्थी : शिमला, शिमला शहर, सिमला शहर


इतर भाषांमध्ये अनुवाद :

भारत के हिमाचल प्रदेश राज्य की राजधानी।

शिमला एक प्रसिद्ध पर्यटन स्थल है।
शिमला, शिमला शहर

The capital city of a political subdivision of a country.

state capital
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.