पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील सावित्रीबाई शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी / व्यक्ती

अर्थ : एकोणीसाव्या शतकातल्या, महाराष्ट्रातील एक समाजसुधारक, शिक्षिका, महात्मा फुले ह्यांच्या पत्नी.

उदाहरणे : जोतीरावांच्या मृत्युनंतर सावित्रीबाईंनी समाजसुधारणेचे कार्य पुढे चालूच ठेवले.

समानार्थी : सावित्रीबाई फुले


इतर भाषांमध्ये अनुवाद :

महाराष्ट्र की एक शिक्षिका और सच्ची समाजसुधारक।

सावित्रीबाई फुले अपने पति महात्मा फुले के साथ मिलकर समाजसेवा करती रहीं।
सावित्री बाई फुले, सावित्रीबाई फुले
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.