पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील सायटे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

सायटे   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : साय साठवून ठेवण्याचे भांडे.

उदाहरणे : मांजरीने सायट्यात तोंड घातले.

समानार्थी : सायटी

२. नाम / निर्जीव / वस्तू / खाद्य
    नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : नुसती साय घालून लावलेले दही.

उदाहरणे : ताक करण्यासाठी सायटे घेतले.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

सिर्फ़ साढ़ी डालकर रखा हुआ दही।

उसने मट्ठा बनाने के लिए मलाई दही को मथ लिया।
मलाई दही, सजाव, सजाव दही, साढ़ी दही
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.