अर्थ : दोन समुद्रांना वा खाड्यांना जोडणारा पाण्याचा अरुंद प्रवाह.
उदाहरणे :
कोरियाची सामुद्रधुनी पूर्वेकडील चीनी सागर आणि जपानी समुद्रास जोडते.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
पतली जलधारा जो दो समुद्रों या खाड़ियों को जोड़ती है।
कोरिया जलडमरूमध्य पूर्वी चीनी सागर और जापानी समुद्र को जोड़ता है।