पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील सात शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

सात   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त

अर्थ : सहा अधिक एक मिळून होणारी संख्या.

उदाहरणे : सातात अकरा मिळव

२. नाम / निर्जीव / अमूर्त / वेळ / अवधि

अर्थ : कोणत्याही इंग्रजी महिन्यात येणारी सातवी तारीख.

उदाहरणे : ह्या महिन्याच्या सात तारखेला मोहन घरी येत आहे.

समानार्थी : सात तारीख, ७ तारीख

सात   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / संख्यादर्शक

अर्थ : सहा अधिक एक.

उदाहरणे : माझाकडे सात लेखण्या आहेत.

समानार्थी : सप्त

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.