पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील सरोद शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

सरोद   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : सात तारा असलेले एक तंतुवाद्य.

उदाहरणे : आम्ही सरोदवादनाच्या कार्यक्रमाला जाणार आहोत.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

सारंगी की तरह का एक बाजा।

अमज़द अली खाँ प्रख्यात सरोद वादक हैं।
सरोद, स्वरोद
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.