पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील समोवार शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

समोवार   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : चहासाठी पाणी गरम करण्याकरिता रशियात वापरतात ते धातूचे पात्र.

उदाहरणे : समोवाराचा उपयोग विशेष करून रशियाई लोक करतात.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

धातु का एक पात्र जिसमें रूसी लोग चाय के लिए पानी गरम करते हैं।

समोवार का उपयोग विशेषकर रूस में होता है।
समोवार

A metal urn with a spigot at the base. Used in Russia to boil water for tea.

samovar
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.