अर्थ : भांडणार्या दोन्ही पक्षांनी थोडे नमते घेऊन परस्परांत घडवून आणलेला सलोखा.
उदाहरणे :
वकिलाने तडजोड करण्याचा सल्ला दिला
समानार्थी : तडजोड
इतर भाषांमध्ये अनुवाद :
An accommodation in which both sides make concessions.
The newly elected congressmen rejected a compromise because they considered it `business as usual'.