अर्थ : ज्याची समीक्षा केली आहे किंवा समीक्षा संबंधी.
उदाहरणे :
ह्या लेखावर कित्येक समीक्षात्मक टीका केल्या गेल्या आहेत.
समानार्थी : परीक्षणात्मक, समीक्षणत्मक
इतर भाषांमध्ये अनुवाद :
Expressing reproof or reproach especially as a corrective.
admonishing, admonitory, reproachful, reproving