अर्थ : समान लिंगाचा या समान लिंगाशी संबंधित.
उदाहरणे :
मेक्सिको शहराच्या कायदेमंडळाने समलैंगिक विवाहाला मंजूरी दिली आहे.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
समान लिंग का या समान लिंग से संबंधित।
मेक्सिको सिटी की विधायिका ने समलैंगिक विवाह को मंजूरी दे दी है।