अर्थ : कुठल्याही प्रकारचा आवाज नसण्याची स्थिती.
उदाहरणे :
आसमंतात नीरवता दाटली होती.
समानार्थी : निःशब्दता, नीरवता, शांतता, शांती, सामसूम
इतर भाषांमध्ये अनुवाद :
ध्वनिहीन या शांत होने की अवस्था या भाव।
अंधेरी रात में निस्तब्धता छाई हुई थी।