अर्थ : सर्वांशी चांगला वागणारा.
उदाहरणे :
सज्जन माणसे नेहमी इतरांच्या भल्यासाठी झटतात.
समानार्थी : भद्र, भला, सज्जन, सत्प्रवृत्त, सुजन
इतर भाषांमध्ये अनुवाद :
Having an easygoing and cheerful disposition.
Too good-natured to resent a little criticism.