सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : नेहमी हिरवे असणारे रान.
उदाहरणे : भारताच्या ईशान्येला सदाहरित जंगल आहे
समानार्थी : सदाहरित अरण्य, सदाहरित वन
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
वह वन जो वर्ष-भर हरा-भरा रहता है।
Land that is covered with trees and shrubs.
स्थापित करा