अर्थ : जो एखाद्या कार्यात लागलेला आहे असा.
उदाहरणे :
तो खेळात सक्रिय असतो.
समानार्थी : क्रियाशील
इतर भाषांमध्ये अनुवाद :
Disposed to take action or effectuate change.
A director who takes an active interest in corporate operations.