पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील सकाळ शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

सकाळ   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / वेळ / अवधि

अर्थ : उषःकालापासून सूर्योदयापर्यंताचा काळ.

उदाहरणे : आम्ही रोज सकाळी फिरायला जातो.

समानार्थी : उषाःकाल, प्रभात, प्रातःकाल, प्रातःकाळ


इतर भाषांमध्ये अनुवाद :

The first light of day.

We got up before dawn.
They talked until morning.
aurora, break of day, break of the day, cockcrow, dawn, dawning, daybreak, dayspring, first light, morning, sunrise, sunup
२. नाम / निर्जीव / अमूर्त / वेळ / अवधि

अर्थ : सुर्योदयानंतर साधारणतः सहा वाजल्यापासून ते अकरा वाजेपर्यंतची वेळ.

उदाहरणे : सकाळचा सगळा वेळ कामातच जातो.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

सूर्य निकलने से कुछ पहले से सूर्य निकलने के कुछ बाद तक का समय या चार-पाँच बजे से लेकर नौ-दस बजे तक का समय।

मुझे सुबह में बहुत सारे काम करने होते हैं।
सुबह

The time period between dawn and noon.

I spent the morning running errands.
forenoon, morn, morning, morning time
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.