अर्थ : ज्याबाबत संदेह नाही असा.
उदाहरणे :
निःसंदेह असणार्या गोष्टी बोलायलादेखील तुम्ही का काकू करता?
समानार्थी : असंशायात्मक, निःसंदेह असणारा, निःसंशायात्मक
इतर भाषांमध्ये अनुवाद :
जिसमें संदेह न हो।
संदेहहीन बात कहने में भी आप क्यों झिझकते हैं?