पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील संघ शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

संघ   नाम

१. नाम / समूह

अर्थ : विशिष्ट खेळ खेळण्यासाठी बनवलेला लोकांचा समूह.

उदाहरणे : त्याच्या मनगटाला दुखापत झाल्याने त्याला संघात घेतले नाही.

समानार्थी : टीम


इतर भाषांमध्ये अनुवाद :

विशिष्ट खेल खेलने के लिए बनाया गया लोगों का समूह।

सौरभ गांगुली को टीम से बाहर निकाला गया है।
खिलाड़ी दल, टीम
२. नाम / समूह

अर्थ : प्राचीन बौद्ध भिक्षू आदींचा समाज.

उदाहरणे : निर्वाणप्राप्तीकरीता बौद्ध भिक्षू संघात जातात.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

प्राचीन बौद्ध भिक्षुओं आदि का धार्मिक समाज।

निर्वाण प्राप्ति के लिए लोग संघ की शरण में जाते हैं।
संघ
३. नाम / निर्जीव / ठिकाण / प्रत्यक्षातील ठिकाण

अर्थ : प्राचीन बौद्ध भिक्षू आदींचे धार्मिक निवासस्थान.

उदाहरणे : इगतपुरीत एक प्रसिद्ध संघ आहे.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

प्राचीन बौद्ध भिक्षुओं आदि का धार्मिक निवास स्थान।

इगतपुरी में एक प्रसिद्ध संघ है।
संघ
४. नाम / समूह

अर्थ : एखादे काम अथवा उद्दिष्ट ह्यांच्या पूर्तीकरिता बनविलेला लोकांचा समूह.

उदाहरणे : आजकाल नित्य नवनवी मंडळे उदयाला येत आहेत.
त्यांनी साक्षरतेच्या प्रसारासाठी त्यांचा गट गावोगावी फिरतो.

समानार्थी : गट, चमू, टोळी, दल, मंडळ


इतर भाषांमध्ये अनुवाद :

किसी कार्य या उद्देश्य की सिद्धि के लिए बना लोगों का समूह।

आजकल समाज में नित्य नये-नये दलों का उदय हो रहा है।
गिरोह, गुट, जत्था, जमात, जूथ, टीम, टोली, दल, फिरका, फिर्क, बैंड, बैण्ड, बैन्ड, मंडल, मंडली, मण्डल, मण्डली, यूथ, यूह, संतति, सन्तति
५. नाम / समूह

अर्थ : एखादे विशेष कार्य, प्रदर्शन, व्यवसाय इत्यादींसाठी तयार केलेला काही लोकांचा समूह.

उदाहरणे : काही तरूणांनी एकत्र येऊन हे सांस्कृतिक मंडळ स्थापन केले आहे.

समानार्थी : दल, मंडळ


इतर भाषांमध्ये अनुवाद :

किसी विशेष कार्य, प्रदर्शन, व्यवसाय आदि के लिए बना हुआ कुछ लोगों का समूह।

हमारे शहर में चित्रकूट की राम-लीला मंडली आई हुई है।
टोली, दल, पार्टी, मंडली, मण्डली, संघ, संघात, सङ्घात

Any number of entities (members) considered as a unit.

group, grouping
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.