पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील शोषून घेणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

शोषून घेणे   क्रियापद

१. क्रियापद / क्रियावाचक / उपभोगसूचक

अर्थ : आर्द्रता,ओलावा वगैरे आकर्षून घेणे.

उदाहरणे : स्पंज पाणी शोषतो.

समानार्थी : पिणे, शोषणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

जल या नमी आदि चूसना।

वृक्ष पृथ्वी से जल आदि अवशोषित करते हैं।
अवशोषित करना, ईंचना, ईचना, ऐंचना, खींचना, चूसना, पीना, सोखना

Take in, also metaphorically.

The sponge absorbs water well.
She drew strength from the minister's words.
absorb, draw, imbibe, soak up, sop up, suck, suck up, take in, take up
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.