अर्थ : एखाद्या प्राण्याचे शेपूट कापणे.
उदाहरणे :
चिकित्सक कुत्र्याचे सडलेले शेपूट कापत आहे.
समानार्थी : शेपटी कापणे
इतर भाषांमध्ये अनुवाद :
* किसी जानवर की पूँछ काटना या छोटी करना।
चिकित्सक कुत्ते की सड़ी हुई पूँछ काट रहा है।