पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील शुक्ल पक्ष शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / निर्जीव / अमूर्त / वेळ / अवधि

अर्थ : अमावस्येच्या नंतरच्या प्रतिपदेपासून पौर्णिमेपर्यंतचा पंधरवडा.

उदाहरणे : शुक्ल पक्षात चंद्राच्या कला वाढत जातात

समानार्थी : शुद्ध पक्ष


इतर भाषांमध्ये अनुवाद :

प्रतिपदा से पूर्णिमा तक के पन्द्रह दिनों का पक्ष।

आज शुक्ल-पक्ष की पंचमी है।
उजला पक्ष, शशिपोषक, शुक्ल, शुक्ल पक्ष, शुक्ल-पक्ष, शुक्लक, शुक्लपक्ष, सित, सुदी

An amount of time.

A time period of 30 years.
Hastened the period of time of his recovery.
Picasso's blue period.
period, period of time, time period
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.