पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील शिळक शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

शिळक   नाम

१. नाम / अवस्था / शारीरिक अवस्था

अर्थ : तापमान कमी झाल्याने शरीराला जाणवणारी संवेदना.

उदाहरणे : तो थंडीने कुडकुडत होता.

समानार्थी : गारठा, गारवा, थंडी, शिळकंबा, शिळकोप, शिळटी, शिळान, शिळावन, शिळोपा, सर्दी, हीव


इतर भाषांमध्ये अनुवाद :

तापमान के गिरने से शरीर में होने वाली वह अनुभूति जिसमें कपड़े आदि ओढ़ने या धूप, आग, आदि तापने की इच्छा होती है।

आज सुबह से ही मुझे ठंड लग रही है।
जाड़ा, ठंड, ठंडक, ठंडी, ठंढ, ठंढक, ठंढी, ठन्ड, शीत, सरदी, सर्दी

The sensation produced by low temperatures.

He shivered from the cold.
The cold helped clear his head.
cold, coldness
२. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : केरकचर्‍याचे अणकुचीदार टोक.

उदाहरणे : माझ्या बोटात कुसळ गेले

समानार्थी : कुसळ


इतर भाषांमध्ये अनुवाद :

छोटा महीन धातु का काँटा।

वह टूटी चप्पल में काँटी ठोंक रहा है।
काँटी, कील, खिल्ली

A thin pointed piece of metal that is hammered into materials as a fastener.

nail
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.