सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : खर्च करून, वापरून झाल्यावर काही मागे राहणे.
उदाहरणे : भाजी घेतल्यावर माझ्याकडे दहाच रुपये राहिले.
समानार्थी : उरणे, बाकी राहणे, राहणे
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
काम में आने के बाद भी कुछ शेष रह जाना।
स्थापित करा