अर्थ : एखादी क्रिया सरासरीपेक्षा सावकाश होणे.
उदाहरणे :
वयोमानाप्रमाणे सर्व शाररिक क्रिया मंदावतात.
समानार्थी : कमी होणे, मंदावणे, सौम्य होणे
इतर भाषांमध्ये अनुवाद :
ढीला हो जाना या शिथिल पड़ना।
बुढ़ापे में शारीरिक क्रियाएँ मंद हो जाती हैं।