अर्थ : देवी रोगाची अधिष्ठात्री देवता.
उदाहरणे :
देवी या रोगावर लस नसल्याने पूर्वी लोक शीतलादेवीची आराधना करीत
समानार्थी : शीतलादेवी, शीतळादेवी
इतर भाषांमध्ये अनुवाद :
चेचक रोग की अधिष्ठात्री देवी।
वह शीतला की पूजा में लीन है।A female deity.
goddess